शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पैशांसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ; सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

By अनिल गवई | Updated: December 28, 2023 14:42 IST

पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत विवाहितेच्या तक्रारीवरून शेगाव पोलीसांनी सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

खामगाव: पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत विवाहितेच्या तक्रारीवरून शेगाव पोलीसांनी सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.तक्रारीनुसार काजल श्यामसिंग बयस(२५ रा. रेल्वे कॉलनी, शेगाव ) या विवाहितेचे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील श्यामसिंग बयस यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर एक अपत्य हाेईपर्यंत सासरच्यांशी चांगले वागविले. त्यानंतर माहेरहून पैशांसाठी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला.

माहेरची परिस्थिती हलाखिची असल्यामुळे पैसे देण्यास असमर्थ असल्याने सासरच्या मंडळीने मारझोड करून अश्लिल शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून शेगाव पोलीसांनी सासरा कैलाससिंग जयसिंग बयस , सासू चंद्रलेखा बयस,  बिरजू कैलाससिंग बयस, जेठानी अनिता बिरजू बयस, इंद्रपाल कैलास सिंग बयस, जेठाणी लोचन इंद्रपाल बयस, पती श्यामसिंग बयस सर्व रा. मालेगाव जि. वाशिम यांच्या विरोधात भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास  पोहेका सुनिल सुसर करीत आहेत.