शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल खरेदीच्या आॅनलाइन नोंदणीची मुदत चार दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:32 IST

बुलडाणा : खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येणार आहे.

बुलडाणा : खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येणार आहे. या खरेदी केंद्रासाठी शेतकºयांना सोयाबीन, उडीद व मुंग या शेत मालाची आॅनलाइन नोंदणीला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकºयांच्या हातात केवळ चार दिवस उरले असून आॅनलाइन नोंदणीसाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे.यावर्षी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामात पाहिजे तेवढे उत्पादन शेतकरी घेऊ शकले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकºयांना सोयाबीन, मुंग, उडीद उत्पादनात फटका बसला. त्यातही व्यापाºयांकडून भाव मिळत नसल्याने शेतकºयांना अत्यंत कमी भावात शेतमाल विक्री करावा लागतो. परिणामी शेतकºयांना उत्पादनासाठी लागलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकºयांना योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाकडून हमीभाव जाहीर करण्यात आले आहे. खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्रे सुरू करण्यात येत आहे. या मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येणार असून खरेदी केंद्रासाठी शेतकºयांना सोयाबीन, उडीद व मुंग या शेत मालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागत आहे. या नोंदणीला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. सोयाबीन शेतमालाचा आधारभुत दर ३ हजार ३९९ क्विंटल आहे. नोंदणीकरीता आधारकार्डची छायांकित प्रत व विक्रीस आणलेल्या शेतमालाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करणे गरजेचे आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबर पर्यंत आॅनलाईन नोंदणी सुरू होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी आॅनलाइन नोंदणी करू शकले नाहीत. त्यासाठी नोंदणी कालावधीला मुदतवाढ देण्यात आली असून ३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.

एसएमएसद्वारे मिळणार शेतमाल विक्रीची माहितीशेतमालाच्या आॅनलाइन नोंदणीसाठी शेतकºयांना आपला मोबाईल क्रमांक खरेदी केंद्रावर देणे आवकश्यक आहे. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणीच्या क्रमावारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती