शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

शिक्षक कुटुंबासाठी सरसावले मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:39 IST

मेहकर : कर्करोगाशी झुंज देत नऊ सप्टेंबरला निधन झालेले शिक्षक तथा उत्कृष्ट व्हॉलीबॉल पटू रमेश गवई यांच्या परिवारास शिक्षकांकडून ७१ हजार रूपयांची मदत आमदार संजय रायमुलकर यांच्याहस्ते १५ सप्टेंबर रोजी देण्यात आली.

मेहकर : कर्करोगाशी झुंज देत नऊ सप्टेंबरला निधन झालेले शिक्षक तथा उत्कृष्ट व्हॉलीबॉल पटू रमेश गवई यांच्या परिवारास शिक्षकांकडून ७१ हजार रूपयांची मदत आमदार संजय रायमुलकर यांच्याहस्ते १५ सप्टेंबर रोजी देण्यात आली.    तालुक्यातील बाभूळखेड शाळेवर पदवीधर शिक्षक रमेश भिकाजी गवई यांना कर्करोग झाला होता. दरम्यान, ९ सप्टेंबरला त्यांचे मेहकर शहरातील रामनगर मध्ये निधन झाले. गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांचे मार्गदर्शनाखाली मेहकर पंचायत समिती अंतर्गत एखाद्या शिक्षकाचा मृत्यु झाल्यास त्या परिवारास आर्थिक मदत देण्याचा उपक्रम सुरु आहे, त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी जमा झालेले ६६ हजार रूपये व आ. रायमुलकर यांनी स्वत: पाच हजार रूपये या जमा रकमेत टाकले व एकूण ७१ हजार रूपये रमेश गवई यांच्या पत्नीस देण्यात आले.@यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश पवार प्राथमिक शिक्षक समीतीचे अध्यक्ष प्रकाश सास्ते, कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष पी. ए. मोरे, प्राथमिक शिक्षक  संघाचे अध्यक्ष राजू शिंदे, संजय काळे, सुनील मगर, माधव पवार, केशव निकम, प्रदीप जोशी, संजय जुमडे, सुधीर मैंदकर, हिरालाल डोंगरे, बाभूळखेडचे  मुख्याध्यापक  भगवान तांगडे, अर्जुन गवई, समाधान गवई, बबन रत्नपारखी, गजानन राजकर, रमेश बोरकर सह शिक्षक हजर होते.  प्रास्ताविक किरण डोंगरदिवे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी) 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSanjay Raymulkarसंजय रायमुलकर