शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मातृतिर्थाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 15:19 IST

विश्वातील सर्वात मोठे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी अनेकांनी मागणी केली. त्या मागणीची अखेर दिल्लीकरांना दखल घ्यावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊ यांचे माहेरघर असल्याने त्यांच्या जन्मस्थळाचा विकास झाला पाहीजे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कागदी घोडे नाचविली. परंतू मागील पाच वर्षाच्या काळात खऱ्या अर्थाने या नगरीच्या विकासाला चालना मिळाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जागतिक स्थळाचा दर्जा देऊ या विधानाने सिंदखेडराजा नगरीच्या विकासाला चालना मिळाल्याची प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली.सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या नावाखाली अनेकांनी आपली राजकीय पोळी शेकली. एवढेच नाही तर बेंबीच्या देठाला पिळ पडेपर्यंत फक्त भाषणातून विकासाच्या भुलथापा मारल्या. अद्ययावत वास्तू संग्रालय उभे राहीले तर नगरीच्या विकासाला चालनासुध्दा मिळेल. विश्वातील सर्वात मोठे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी अनेकांनी मागणी केली. त्या मागणीची अखेर दिल्लीकरांना दखल घ्यावी लागली, हेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. मातृतिर्थाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता जागतिक स्थळाचा दर्जा मिळविण्यासाठी खरी कसरत खासदार प्रतापराव जाधव यांना करावी लागणार आहे. अमित शाह यांच्या घोषणेने आशा पल्लवीतआता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येत्या २१ आॅक्टोबरला मतदान होणार असून २४ आॅक्टोबरला निकालही जाहीर होणार आहेत. यामुळे आगामी लोकप्रतिनिधीकडून नागरिकांना विकासाच्या अपेक्षा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मातृतिर्थाच्या विकासाचा मुद्दा सातत्याने समोर येत होता. मात्र कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय होत नसल्याने अद्यापही खºया अर्थाने विकास झाला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेने या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. मातृतिर्थाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुलडाणा जिल्ह्यातील पहीलीच भेट ही जिल्ह्याच्या सकारात्मक कायार्साठी फलदायी ठरली. जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मस्थळाला जागतिक स्थळाचा दर्जा देऊ या विधानाने निश्चितच विकासाला चालना मिळेल .- राजेंद्र आढावसंभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्यसिंदखेडराजा शहराची ओळख ही जिजाऊंच्या नावामुळे जगात झाली आहे. या जन्मस्थळाच्या विकासाला आता खºया अर्थाने चालना मिळणार आहे.- देवीदास ठाकरे ,माजी नगराध्यक्ष, सिंदखेडराजाराष्ट्रमाता माँ जिजाऊ आमची अस्मीता आहेत. त्यांचा इतिहास जिवंत राहावा, येणाºया पिढीसाठी तो प्रेरणादायी ठरावा यासाठी वाटेल ते सहकार्य आपण करु.- तोताराम कायंदे- माजी आमदार, सिंदखेडराजा

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाbuldhanaबुलडाणा