शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ही तर मायेच्या माणसांकडून कौतुकाची थाप : श्वेता महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST

चिखली : महिला अत्याचारविरोधी तयार होत असलेल्या शक्ती फौजदारी कायदा समितीवर झालेली नियुक्ती आणि टॉप-५ अभ्यासू आमदार म्हणून आमदार ...

चिखली : महिला अत्याचारविरोधी तयार होत असलेल्या शक्ती फौजदारी कायदा समितीवर झालेली नियुक्ती आणि टॉप-५ अभ्यासू आमदार म्हणून आमदार श्वेता महाले यांचा गौरव झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

चिखली आणि बुलडाणा भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलेला हा सत्कार घरच्या मायेच्या माणसांनी दिलेली कौतुकाची थाप असून, मला भविष्यात अधिक चांगली कामे करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. मायेच्या माणसांच्या आशीर्वादाने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यानिमित्ताने आमदार श्वेता महाले यांनी दिली. आ. महाले यांची महिला अत्याचारविरोधी तयार होत असलेल्या शक्ती फौजदारी कायदा समितीवर झालेली नियुक्ती आणि टॉप-५ अभ्यासू आमदार म्हणून झालेली निवड आश्चर्यकारक नक्कीच नाही. कारण आ. महाले हे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असल्याची चुणूक त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दाखविलेली आहे. त्यामुळे क्रमाक्रमाने यशाची अनेक शिखरे गाठून चिखली मतदारसंघाचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी यावेळी केले.

यावेळी सतीश गुप्ता अ‍ॅड. विजय कोठारी, प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ. प्रतापसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, अ‍ॅड. सुनील देशमुख यांनी केले होते. जिल्हा उपाध्यक्ष देवीदास पाटील जाधव, रामदास देव्हडे, पं. स. सभापती सिंधू तायडे, उपसभापती शमशाद पटेल, न.प. गटनेते प्रा.डॉ. राजू गवई, पं. स. सदस्य सुरेखा गवई, संजय महाले, संजय सदार, संदीप उगले, पंजाबराव धनवे, अ‍ॅड. मोहन पवार, योगेश राजपूत, साहेबराव पाटील, शंकर तरमळे, दत्ता शेवाळे, जितेंद्र जैन, प्रा. आनंदराव हिवाळे, शैलेश बाहेती, विजय नकवाल, गोपाल देव्हडे, प्रा. विष्णू जोगदंडे, अनमोल ढोरे, अनुप महाजन, रघुनाथ कुलकर्णी, विजय खरात, रेणुकदास मुळे, ज्ञानेश्वर राजपूत यांची उपस्थिती होती.