शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पंडित नेहरुंनी आधुनिक भारत घडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST

मेहकरः आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच खासदार स्व. राजीव सातव यांच्या ...

मेहकरः आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच खासदार स्व. राजीव सातव यांच्या अस्थिकलशचे दर्शन कार्यक्रमाचे आयोजन मेहकर येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यान, माळीपेठ येथे करण्यात आले हाेते़ पंडित नेहरुंनी आधुनिक भारत घडविला, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी व्यक्त केले़

मेहकर विधानसभा मतदारसंघ, शहर काँग्रेस कमिटी, माळी समाज सेवा समिती, माळी कर्मचारी सेवा संघ, महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद, माळी महासंघ, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर हाेते़

यावेळी श्याम उमाळकर, ॲड अनंतराव वानखेडे, सुदेश लोढे, जयचंद बाठिया, प्रा. गजानन खरात, भाई कैलास सुखधाने, प्रा. गणेश बोचरे, वसंतराव देशमुख, डॉ. उल्हामाले, संदीप पांडव, अशोक इंगळे, विनायक टाले, भानुदास पवार आदींनी मार्गदर्शन केले़ प्रास्ताविक मेहकर शहर काँग्रेसचे अध्यक्ष कलीम खान यांनी केले, तर संचालन माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष भूषण देशमुख यांनी केले.

यावेळी नगरसेवक माधव तायडे, ओम सौभागे, समाधान सास्ते, गजानन जावळे, डॉ. भरत अल्हाट, घनश्याम जोशी, शेखर जोशी, वसीम कुरेशी, प्रा. विनोद पऱ्हाड, ॲड राजू रेखे, स्वप्निल गाभणे, केशव गिर्हे, अरुण बळी, नंदकिशोर कुडके, नंदकिशोर बळी, विजय बळी, अशोक गिर्हे, प्रा़ किशोर इंगळे, विजय जागृत, विजय द. चांगाडे, संदीप चांगाडे, संजय सुळकर, बाळू वानखेडे, वैभव उमाळकर, युनुस पटेल, संदीप ढोरे, राजन महाजन, भानुदास अजगर, अरुण वानखेडे, ॲड. गोपाल पाखरे, रियाज कुरेशी, छोटू गवली, सुखदेव ढाकरके, आशुतोष तेलंग, मुनाफ खान, गोलू सौभागे, अक्षय फुटाणे, शंकर सौभागे, बंडू इंगळे आदी उपस्थित हाेते़ यावेळी काँग्रेसचे नेते, सिंदखेडराजा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व. जगन ठाकरे व मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्व. अनिल खाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.