शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्याची बीडीओंच्या कक्षात तोडफोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:48 IST

मोताळा : मोताळा पंचायत समितीमध्ये कित्येक दिवसांपासून डाटा ऑपरेटर नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्यावरून संतप्त झालेल्या भाजपच्या पं. स. सदस्याने गटविकास अधिकारी तथा सभापतीच्या कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करून साहित्य कार्यालयाच्या बाहेर फेकून दिल्याचा प्रकार २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देकित्येक दिवसांपासून डाटा ऑपरेटर नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्याने साहित्य कार्यालयाच्या बाहेर फेकून दिल्याचा प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : मोताळा पंचायत समितीमध्ये कित्येक दिवसांपासून डाटा ऑपरेटर नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्यावरून संतप्त झालेल्या भाजपच्या पं. स. सदस्याने गटविकास अधिकारी तथा सभापतीच्या कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करून साहित्य कार्यालयाच्या बाहेर फेकून दिल्याचा प्रकार २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. गुरूवारी बाजार असल्याने गटविकास अधिकारी संजय पाटील हे शासकीय कामात व्यस्त होते. दरम्यान, भाजपचे पंचायत समिती सदस्य धीरेंद्रसिंह ऊर्फ रावसाहेब देशमुख हे बीडीओच्या कॅबिनमध्ये येऊन संतप्त झालेल्या अवस्थेत त्यांनी टेबलवरच्या काचा फोडल्या व खुच्र्यासह साहित्य बाहेर फेकून दिले. सभापती यांच्या टेबलवरील काचा फोडल्या व त्यानंतर त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अनेक दिवसांपासून रोजगार हमी योजनेचा डाटा ऑपरेटर नसल्याने तालुक्यातील नागरिकांचे काम होत नाही, असे वक्तव्य करून तेथून ते निघून गेले. यावेळी बीडीओ यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला; मात्र देशमुख यांनी बीडीओ यांना शिवीगाळ  करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारची तक्रार बीडीओ संजय पाटील यांनी पोलिसात दिली. त्यावरून बोराखेडी पोलिसांनी रावसाहेब देशमुख यांच्याविरुद्ध कलम भादंवि ३५३, १८६, ५0४, ५0६, ४२७ महाराष्ट्र मालमत्तेच्या विरोधी अँक्ट प्रतिबंध १९९५ कलमान्वये विविध गुन्ह्याची नोंद केली आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.