शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सैलानी येथे पोळा अमावास्येनिमित्त गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:18 PM

पिंपळगाव सैलानी : सर्व धर्मांचे oद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या समाधीचे पोळा अमावास्येला लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

ठळक मुद्देलाखो भाविकांनी घेतले दर्शन दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून हजारोंच्या संख्येने भाविक

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : सर्व धर्मांचे oद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या समाधीचे पोळा अमावास्येला लाखो भाविकांनी दर्शन घेतले.सैलानी बाबा दर्गाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात; परंतु o्रावण महिन्यातील पोळय़ाच्या अमावास्येला फार महत्त्व आहे. पावसाचे कितीही संकट आले तरी या संकटाला न जुमानता पोळा अमावास्येला सैलानी बाबाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येऊन सैलानी बाबाच्या समाधीवर नतमस्तक होतात व सैलानी बाबांच्या झिर्‍याच्या पाण्याने अंघोळ करून सैलानी बाबाच्या समाधीवर गल्फ फूल, चादर चढवतात तसेच घराकडे परतीला जात असताना सैलानी बाबांच्या झिर्‍यांचे पाणी तीर्थ म्हणून सोबत घेऊन जातात. यावर्षीही पोळा अमावास्येला पावसाचे सैलानी येथे आगमन झाले. या पावसाला न जुमानता ओले होऊन भाविकांनी सैलानी बाबाचे दर्शन घेऊनच भाविक परतले. सैलानी बाबाच्या दर्शनासाठी भारताच्या कानाकोर्‍यातून भाविक येतात; परंतु जवळपास पन्नास टक्के भाविक हे मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातून येतात; मात्र मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ असल्यामुळे व यावर्षीही पाऊस चांगला नसल्यामुळे सैलानी येथील व्यापार्‍यांच्या व्यवसायावर या दुष्काळाचे परिणाम मोठय़ा प्रमाणात दिसून आले.          

पोलिसांचा चोख बंदोबस्त बुलडाणा पोलीस उपविभागीय अधिकारी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे.एन. सैयद त्यांचे सहकारी पोलीस यांनी पोळा अमावास्येला चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.