शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:32 IST

चिखली : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश खबुतरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देकृषी मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाढदिवसशेतकर्‍यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे -सतीश खबुतरे

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश खबुतरे यांनी केले आहे.जिल्हय़ाचे सुपुत्र ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे  १९ ऑगस्ट रोजी स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये भव्य शेतकरी मेळावा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन भाजपा जिल्हा किसान आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.  या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, सत्कारमूर्ती म्हणून ना.भाऊसाहेब फुंडकर उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा माउली मुंडे तर प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस आ.संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष आ.आकाश फुंडकर, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेशआप्पा खबुतरे, भाजपा नेते सतीश गुप्ता, अँड.विजय कोठारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्‍वेता महाले, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सद्यस्थितीत जिल्हय़ातील शेतकरी पावसाअभावी चिंचातुर झाला असून, अनेक समस्या त्यांच्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्या या सर्व समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी व शेतकर्‍यांप्रती असलेले शासनाचे धोरण तसेच शासन शेतकर्‍यांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे या मेळाव्यात देणार आहेत.जिल्हय़ातील शेतकरी बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, तसेच ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित सत्कार सोहळा, वृक्षारोपण आदी कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि रक्तदान शिबिरात दात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश खबुतरे यांनी केले आहे.