शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध ४0 कंपन्यांचा सहभाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 02:01 IST

चिखली: जिल्हय़ातील  सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी भटकंती आणि शोधाशोध करण्याची आलेली वेळ पाहता, त्यांना चिखलीतच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामाकिंत कंपन्यामध्ये रोजगार मिळविण्याची संधी श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठान, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमताून उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देराजीव सातव यांची राहणार उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: जिल्हय़ातील  सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी भटकंती आणि शोधाशोध करण्याची आलेली वेळ पाहता, त्यांना चिखलीतच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामाकिंत कंपन्यामध्ये रोजगार मिळविण्याची संधी श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठान, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमताून उपलब्ध झाली आहे. स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार राजीव सातव यांच्या हस्ते होणार असून, यावेळी आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, संजय राठोड, युकाँ जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ढोकणे, सेवा दल जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान,  मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अवसरमोल, तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, सुनील तायडे, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी आदी पदधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला उत्पादन, बँकिंग, रिटेल, प्रशिक्षक, टेलीकॉम, विमा, सेवा उद्योग, कृषीविषयक, नर्सिंग, अँटोमोबाइल, याचबरोबर गार्ड, कामगार व बीपीओ, केपीओ, क्षेत्रातातील सुमारे ४0 कंपन्यांद्वारे पाचवी ते पदवीधर असलेल्या १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार असून, कंपनीचे प्रतिनिधी पात्र उमेदरांची मुलाखतीद्वारे निवड करणार आहेत. यासाठी नोंदणी विनामूल्य असून, मेळाव्याच्या ठिकाणीसुद्धा नोंदणी करण्यात येणार आहे.  याचा लाभ सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, श्री मुंगसाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने यांनी केले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा