बुलडाणा, दि. ८- महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील ९ ऑक्टोबर रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत.विखे पाटील सकाळी ९ वाजता लोणी ता. रहता, जिल्हा अहमदनगर येथून हेलिकॉप्टरने शेगावकडे प्रयाण करतील, त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २.३0 पयर्ंत कृष्णा कॉटेज येथे बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनिमित्त स्थानिक स्वराज्य संकल्प अभियान उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी लातूरकडे प्रयाण करणार आहेत.
विरोधी पक्ष नेते ९ ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात
By admin | Updated: October 8, 2016 01:46 IST