शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिजवलेल्या अन्नाचाच मेन्यूकार्डमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:26 IST

Mission Begin Again, Restaurants. Buldhana शिवजलेल्या  खाद्यपदार्थाचाच समावेश मेनुकार्डमध्ये करण्यात यावा, अशा सुचना दिल्या आहेत.

बुलडाणा: मिशन बिगीन अगेन अतंर्गत बुलडाणा जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेने उपहारगृहासह बार सुरू झाले असले तरी ग्राहकांना शक्यतो डिजीटल मेन्यूकार्ड उपलब्ध करण्यासोबतच शिवजलेल्या  खाद्यपदार्थाचाच समावेश मेनुकार्डमध्ये करण्यात यावा, अशा सुचना नऊ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी एका आदेशानुसार दिल्या आहेत. विशेष म्हणजे थंड पदार्थांचा मेन्यूकार्डमध्ये समावेश नसावा, असेही अनुषंगीक आदेशात नमूद करण्यात आले आहे.दुसरीकडे उपहारगृह, बार, रेस्टॉंरंट व तत्सम आस्थापनाची नियमीत तपासणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस प्रशासन आणि अन्न प्रशासनास दिले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी उपहारगृह, रेस्टॉरंट आणि बारमध्ये होते की नाही, याची पाहणी या तीनही यंत्रणांना आता करावी लागणार आहे.दरम्यान, यासंदर्भातील नियमावली ही अत्यंत बारकाईने करण्यात आली असून उपहारगृहामध्ये कापडी रुमाला ऐवजी डिस्पोजेबल कागदी रुमाल वापरण्यासोबतच दोन टेबलमध्ये एक मिटरपेक्षा कमी अंतर नसावे तथा अशा आस्थापनामध्ये सीसीटीव्ही कायम कार्यान्वीत ठेवण्यात यावे असेची सुचीत करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांचे गणवेशही ही दररोज इस्त्री किंवा स्टीम प्रेसच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण केले जावे अशा सुचनाही दिल्या गेल्या आहेत. यासोबतच उपहारगृहातील कर्मचाºयांना डिसपोजल फेस मास्क, ग्लोज, हेअर नेट आणि अन्य सुरक्षा साधनांचा काम करताना वापर करावा लागणार आहे. व्हेज पदार्थ अंदाजे ५० पीपीएम क्लोरीन सॅनिटाईजींग करण्यासाठी वापरण्याच्या सुचना आहे

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेल