शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

ऑनलाइन सातबार्‍याने वाढविली डोकेदुखी!

By admin | Updated: April 3, 2017 03:13 IST

प्रक्रियेत अनेक त्रुटी; शेतक-यांसह प्रशासनावरही ताण.

लोणार (जि. बुलडाणा), दि. २- सातबारा संगणकीकृत ई-फेरफार करण्याची प्रक्रिया राबविताना येणार्‍या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी तसेच शेतकरी आणि जनतेच्या सोईसाठी महसूल विभागाने पावले उचलली आहेत. यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत मार्च २0१७ पर्यंत संपूर्ण राज्यातील सातबारा संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही प्रक्रिया सुलभ रीतीने चालण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्यासाठीही विविध निर्णय घेण्यात आले आहेत; मात्र सदर निर्णय कागदोपत्रीच राहिले असून आजरोजी ऑनलाइन सातबारा प्रक्रिया त्रुटींनी ग्रस्त प्रक्रिया ठरली आहे. यामुळे शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढत आहे.राज्यातील सातबारा संगणीकृत ई-फेरफार करण्याची प्रक्रिया राबविताना येणार्‍या तांत्रिक अडचणी आणि यामुळे शेतकर्‍यांची होणारी गैरसोय याबाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने ई-फेरफार आज्ञावलीत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच सामान्य जनतेला वापरण्यास अतिशय सुलभ आणि सुटसुटीत करण्यासाठी आज्ञावलीचे नवीन व्हर्जन तयार करणे, दैनंदिन कामकाजाची देखरेख करण्याकरीता डॅशबोर्ड तयार करणे, आज्ञावलीचे सुरक्षा ऑडिट करणे, सातबारामधील खातेदारांच्या नावात आधार क्रमांकाचा समावेश करणे आणि आज्ञावली वापरात येणार्‍या अडचणी जिल्हा स्तरावर सोडविणे, ई-फेरफार आज्ञावलीचा सक्षमरीत्या वापर करण्याच्या सारख्या गोष्टीचा यात समावेश आहे.