शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या संशयावरून एकास झाडाला बांधून चोपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 11:54 IST

आपण चोरी नाही केल्याचे सांगितल्यानंतरही चौकसे कडून एका त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली.

ठळक मुद्देही घटना सोमवारी दुपारी घडली. पोलिस चौकीतील कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते. त्यामुळे सायकल स्टॅन्ड संचालकाने कायदा हातात घेतला.

खामगाव: येथील बसस्थानकातील सायकल स्टॅन्डच्या संचालकाला चोरीच्या संशयावरून झाडाला बांधून चोपले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. घटना घडली त्यावेळी बसस्थानक पोलिस चौकीतील कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते. त्यामुळे सायकल स्टॅन्ड संचालकाने कायदा हातात घेतला.बसस्थानक परिसरात असलेल्या चौकसे यांच्या सायकल- दुचाकी स्टॅन्डवर काही दिवसांपासून भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी दुपारी कैलास वाघ नामक एक व्यक्ती बसस्थानकात फिरत होता. त्यावेळी सायकल आणि दुचाकी स्टॅन्डवर चोरी झाल्याने संबंधित व्यक्तीला पकडून बसस्थानक आवारातील एका झाडाला बांधले. इतकेच नव्हे तर गुन्ह्याची कबुली देई पर्यंत त्या व्यक्तीस पोलिसांप्रमाणे रिमांड घेतला. आपण चोरी नाही केल्याचे सांगितल्यानंतरही चौकसे कडून एका त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर चौकसेने बसस्थानक चौकीतील पोलिस येईपर्यंत त्या व्यक्तीला बसून ठेवले. सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान, बसस्थान चौकीत कर्तव्यावर असलेले पोलिस घटनास्थळी पोहोचले.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी