शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटातील हाणामारीत एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 11:43 IST

Crime News निकालानंतर जय-पराजयाच्या कारणावरून उदभवलेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर जय-पराजयाच्या कारणावरून उदभवलेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना १८ जानेवारी रोजी रात्री साखरखेर्डा येथे घडली. ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद उकरून काढत शे. तौफिक शेख गुलशेर यांच्यासह आठ व्यक्तींनी शेख रशीद शेख निसार यांच्यासह त्यांची पत्नी आणि बहिणीला जबर मारहाण केली. यात या मारहाणीत शेख रशीद हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी शेख रशीद यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.  मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने  डॉक्टरांनी  त्यांना तातडीने चिखली येथे हलविण्याचा सल्ला दिला . याप्रकरणी १९ जानेवारी रोजी साखरखेर्डा पोलिसांनी जबाब नोंदविला असता, घरातील सामानाची नासधूस करून कपाटातील ३५ हजार रुपये चोरून नेल्याची माहिती शे. रशीद यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी आठ व्यक्तींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. तर विरुद्ध गटातील रिझवानाबी या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी शेख रशीदसह सात ते आठ व्यक्तींविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक दीपक राणे करीत आहेत .

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी