शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 12:01 IST

One killed, two injured in Accident अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क हिवरा आश्रमः रस्त्यात पंक्चर झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मेहकर-चिखली मार्गावर पिंपळगाव उंडा गावानजीक शनिवारी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास घडला. घडला. अपघातामधील मृत महिला ही बुलडाणा शहरातील द्वारकानगरमधील रहिवाशी आहे.या अपघातामध्ये सुनीता विठ्ठल राऊत (४०) या महिलेचा मृत्यू झाला असूनन्जय विठ्ठल राऊत (२१) आणि मेहकर शहरातील पवनसूत नगरमधील सौरभ एकनाथ वाघ (१७) हे दोघे जखमी झाले आहेत. संबंधीत तिघेही मेहकर येथील नातेवाईकांना भेटून बुलडाण्याकडे एमएच-२८-एक्यू ३०३४ क्रमांकाच्या दुचाकीद्वारे परत येत होते. दरम्यान मेहकर-चिखली मार्गावर पिंपळगाव उंडा असताना रोडवर उभ्या असलेल्या ट्रक्टर ट्रालीवर आदळल्याने एका महीलेचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना मेहकर चिखली रोडवरील पिंपळगाव उंडा गावानजीक रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर (एमए-२८ एजे- ७९२२) आदळली. त्यात सुनीता राऊत यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताचा पुढाल तपास साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण यांनी घटनास्थळ गाठले होते. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल झाली नव्हती. ट्रॅक्टर ट्रॉली पंक्टर झाल्यामुळे रस्तावरच उभी होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात