शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

ट्रक-जीपच्या धडकेत एक ठार; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:50 IST

दुसरबीड(बुलडाणा) : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या तढेगाव फाट्यानजीक ट्रक आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी पहाटे घडली.

ठळक मुद्देजोरदार धडक

लोकमत न्यूज नेटवर्कदुसरबीड(बुलडाणा) : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या तढेगाव फाट्यानजीक ट्रक आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी पहाटे घडली.जालन्याकडून यवतमाळकडे जाणारी जीप (एमएच- २९ -एआर-४००५) आणि भरधाव वेगात जालन्याकडे जाणारा ट्रक (एएच-१६-एवाय-५५०९) यांची जोरदार धडक झाली. यामध्ये जीपमधील  शशिकांत ब्रिजलाल शर्मा (४५), विष्णू शर्मा (३०), चालक अभिजित राठोड (३० (सर्व रा. शर्मा ले-आउट, किरण पेट्रोल पप यवतमाळ) हे गभीर जखमी झाले. त्यांना जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता शशिकांत शर्मा यांचा मृत्यू झाला,  तर अन्य दोघांवर उपचार करण्यात येत आहे. किनगावराजा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास बिट जमादार अशोक मांटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल जाकेर पठाण हे करीत आहेत.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा