शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरून लग्नासाठी निघालेले; कार अपघातामध्ये एक ठार, एक जखमी

By निलेश जोशी | Updated: April 29, 2023 20:53 IST

सिंदखेड राजा नजीक झाला अपघात: मृतक व जखमी सिल्वासा, दादरा नगर हवेलीचे रहिवाशी

सिंदखेड राजा: समृद्धी महामार्गावर कारचा अपघात होऊन एक महिला ठार झाली तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात सिंदखेड राजा नजीक टोल नाक्याजवळ २९ एप्रिल रोजी सायंकाळदरम्यान झाला.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. सिल्वासा, दादरा नगर हवेली येथून जिवन महाडीग व त्यांचे कुटुंबिय हे नागपूर येथे जात होते. दरम्यान सिंदखेड राजा शहरानजीकच्या टोलनाक्यावजवळ कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यामध्ये निलम महाडिक यांचा सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर जीवन महाडिक हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या समवेत असलेले यश महाडिक, सोहम महाडिक, सौम्या महाडीक हे तिघे सुखरूप असून यातील दोन छोटी मुले आहेत.

नागपूर येथे एका लग्नासाठी ते जात होते. दरम्यान सायंकाळी हा अपघात झाला. मृत महिलेचे पार्थिव सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या सोबतच जवळपास ७ लाख रुपये रोख व काही दागिनेही होते, अशी माहिती असून ते पोलिस ठाण्यात सुरक्षीत ठेवण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात