शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला विरूध्द दिशेने जाणाºया भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात एक ...

ठळक मुद्देदोन जण जखमी : दुचाकीवरून मुलगी बघायला जाताना अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला विरूध्द दिशेने जाणाºया भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना आरमोरी जवळील साईराम पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.सदाशिव उईके (४५) असे मृत इसमाचे नाव आहे, तर देवाजी कुमरे व प्रकाश कुमरे (३०) हे जखमी झाले आहेत. हे तिघेही डोंगरगाव येथील रहिवासी आहेत. तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रकाश कुमरे यांच्यासाठी मुलगी बघण्यासाठी आरमोरी येथे एकाच दुचाकीने हे तिघे जण येत होते. दरम्यान गडचिरोली मार्गावरील पेट्रोलपंपासमोर गडचिरोलीकडे जाणाºया एमएच ०४ ईएक्स २९७१ क्रमांकाच्या कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. दुसऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात सदर अपघात झाला.या अपघातात सदाशिव उईके हे रूग्णालयात नेताना मरण पावले. देवाजी कुमरे व प्रकाश कुमरे हे गंभीर जखमी झाले आहेत. पेट्रोल पंपाच्या अगदी समोर अपघात घडला. या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज बघून अपघात नेमका कसा घडला, याची माहिती पोलीस घेत आहेत.अधिक तपास ठाणेदार दिगांबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक धोंडसे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू