शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-शेगाव रोडवर कार अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 11:58 IST

रमेश विठ्ठल बढे आपल्या एका सहकाऱ्यासह शेगाव येथे जात होते.

ठळक मुद्देकार रोडपासून १५ ते २० फूट अंतरावर जाऊन उलटली. रमेश विठ्ठल बढे जागीच ठार झाले. त्यांचा एक सहकारी शाहीद गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० दरम्यान खामगाव-शेगाव रोडवरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घडली.खामगाव शहरातील मोदी ले-आऊट भूत बंगला परिसरातील रमेश विठ्ठल बढे आपल्या एका सहकाऱ्यासह शेगाव येथे जात होते. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने अनियंत्रित झालेली कार रोडपासून १५ ते २० फूट अंतरावर जाऊन उलटली. या अपघातात कार मधील रमेश विठ्ठल बढे जागीच ठार झाले. तर त्यांचा एक सहकारी शाहीद गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमीला खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.युवकाचा अपघातात मृत्यूमलकापूर : तिर्घ्यातील शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर करीत असतांना २४ वर्षीय तरुणाचा मुत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तिर्घ्यात अनिल पर्वत सोळंके यांच्या शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर चालविण्यासाठी चरण अरुण शिंदे (२४) हा गेला होता. त्यावेळी शेतमालकासह तीन जण धुºयावर बसून होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास रोटावेटर बंद पडले. ते दुरुस्त करण्यासाठी शिंदे ट्रँक्टर बंद करून खाली उतरला. रोटावेटरवर तो आदळल्याने त्याचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात