शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

ट्रेलर-ऑटो अपघातात एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: February 11, 2015 23:52 IST

जळगाव जामोद येथे अपघात.

जळगाव जामोद (बुलडाणा): भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने ऑटोतील एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथे १0 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा घडली. प्राप्त माहितीनुसार, पोकलॅन घेऊन जाणार्‍या ट्रेलर क्रमांक एम एच ४३ ई ८५३१ ने समोरून येणार्‍या अँपे ऑटो क्रमांक एम एच १९ ई ८७३४ या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये अँपे ऑटोमधील सवार दशरथ रूपचंद्र पाटील (62) रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर जागीच ठार झाले. तर या ऑटोतील दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना मलकापूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार मुक्ताईनगर परिसरातील चारठाणा येथील नागरिक आसलगाव येथील मरिमातेच्या दर्शनासाठी जात होते. तर ट्रेलर पोकलॅन्ड घेवून पिंपळगाव काळे येथून पळशी सुपो येथे खोदकाम करून खामगावकडे परत होता. याप्रकरणी ऑटो चालक गजानन दशरथ बेलदार यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी ट्रेलर चालक सुनिल रामकृष्ण इंगळे (अटाली ता. खामगांव) या विरोधात कलम २७९,३३७,३३८,३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला.