शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाडी येथील चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक; रोख रकमेसह सोन्याचा चपला हार जप्त

By अनिल गवई | Updated: August 25, 2023 14:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खम्मगाव: वाडी वाडी येथील एका घरात झालेल्या दीड लाखाच्या चोरी प्रकरणात शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कखम्मगाव: वाडी वाडी येथील एका घरात झालेल्या दीड लाखाच्या चोरी प्रकरणात शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चोरीतील ऐवजआणि रोख रक्कम देखील शहर पोलिसांनी जप्त केली आहे.

याबाबत सविस्तर असे की,  खामगाव शहरातील वाडी येथील प्रवीण तायडे यांच्या घरातून रोख सहा हजार आणि सोन्याचा चपलाहार असा एकूण दीड लाखाचा एवत चोरी गेला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी तायडे यांच्या तक्रारीवरून गुरुवारी सायंकाळीअज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्हाच्या तपासादरम्यान फिर्यादीच्या संशयावरून योगेश रामेश्र्वर जोहरी (३५ रा. इब्राहिमपूर कोथळी ता.मोताळा ह मु वाडी ) याला गुरूवारी  रात्री ९  वाजता रात्री  राहत्या घरून अटक करण्यात आली . त्याच्या ताब्यातून रोख  ६००० रुपये व चपला हार जप्त करण्यात आला.

प्रवीण तायडे यांच्या पत्नी मुलांना शिकवणीसाठी सोडायला गेल्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून दीड लाखाचा ऐवज लंपास केला होता. शहर पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पो. ना.  प्रदीप मोठे, सागर भगत,  रवींद्र कन्नर, गणेश कोल्हे, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव,यांनी केली आहे.