शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण बचाओ समितीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:34 IST

महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती च्या वतीने स्थानिक उपविभागीय कार्यालयावर शांततापूर्वक मूक मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संवैधानिक आरक्षण ओबीसी विद्यार्थ्यांकरीता १००% लागू करण्यात यावे आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी भरण्याची व्यवस्था शासनाने करावे तसेच इतर मागास वर्गीय प्रवगार्ची नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आज दिनांक २३ जुलै रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती च्या वतीने स्थानिक उपविभागीय कार्यालयावर शांततापूर्वक मूक मोर्चा काढण्यात आला आणि उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या सवर्ण संवगार्ला आणि सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या मराठा संवगार्ला हे आरक्षण १००% लागू करण्यात आले आहे. सर्वांना समान न्याय या तत्वानुसार सदर संवैधानिक आरक्षण ओबीसी प्रवगार्ला ही शंभर टक्के लागू करण्यात यावे जे केवळ पन्नास टक्के एवढेच मिळत आहे तसेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्क ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी प्रवगार्तील विद्यार्थी सदरचे शुल्क भरण्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत त्यामुळे इतर प्रवर्गा प्रमाणे ओबीसी प्रवगार्तील विद्यार्थ्यांची खाजगी विना अनुदानित महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्काची १००% परिपूर्ती ही शासनाने करावी तर ओबीसी करिता नॉन क्रिमिलेअरची मयार्दा आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची आहे. त्यामुळे शासकीय आणि खाजगी अनुदानित वैद्यकीय महा विद्यालयात फी मध्ये ५० टक्के सवलत मिळत नाही करिता सर्व उन्नत गटातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.सध्या वैद्यकीय महाविद्यालय विद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ओबीसींचे वरील सर्व प्रश्न त्वरित सोडविण्यात यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून ओबीसी आरक्षण बचाव समितीने दिला आहे.स्थानिक दुर्गा चौका मधून दुपारी चार वाजता ओबीसींच्या मूक मोचार्ला सुरुवात झाली अतिशय शांततेत महिला विद्यार्थी आणि ओबीसी घटकातील सर्वांचा यामध्ये समावेश होता सरळ उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला त्यानंतर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत नायब तहसीलदार खाडे यांनी निवेदन स्वीकारले.(प्रतिनिधी)

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदkhamgaonखामगाव