शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:31 IST

CoronaVirus in Buldhana : बाधितांची संख्या ११,८२६ झाली असून, ही संख्या १२ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३६७ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४४ जण कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ११,८२६ झाली असून, ही संख्या १२ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात ३२३ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ११,३६० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.रविवारी प्राप्त ३६७ अहवालांपैकी ३२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ४४ जण पॉझिटिव्ह निघाले.  यामध्ये चिखली पाच, बुलडाणा पाच, कोलवड एक, देऊळगाव राजा एक, सिंदखेड राजा ३, खामगाव ९, मलकापूर आठ, अनुराबाद एक, मेहकर दोन, अंबाशी एक, अंत्री खेडेकर एक, भोनगाव एक, शेगाव चार, नांदुरा एक आणि जालना जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे २४ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. त्यात खामगाव कोविड केअर सेंटरमधून दोन, बुलडाणा एक, सिंदखेड राजा पाच, देऊळगाव राजा चार, चिखली सहा मोताळ्यातील सहा जणांचा समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या