शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील काेरोनाबाधीतांची संख्या पोहोचली साडेआठ हजारांच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 11:51 IST

Buldhana CoronaVirus जिल्हयातील कोराना बाधीतांचा आकडा साडेआठ हजारांच्या टप्प्यात पोहोचला.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्हयातील कोराना बाधीतांचा आकडा साडेआठ हजारांच्या टप्प्यात पोहोचला असून रविवारी ४२ जण कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान ३९९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे संदिग्धांना  मोठा दिलासा मिळाला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले व रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ४४१ जणांचे अहवाल रविवारी मिळाले. यामध्ये ४२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. रॅपीड टेस्टमधील पाच व प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालापैकी ३७ जणांचा यात समावेश आहे. गावनिहाय  पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये  चिखली पाच, इसरूळ एक, दिवठाणा एक, माळशेंबा एक, टाकरखेड हेलगा दोन, दुसरबीड एक, शेलगाव राऊत एक, साखरखेर्डा दोन, बुलडाणा तीन, लोणार चार, किन्ही एक, खामगाव एक, गवंढळा एक, हिवरखेड दोन, शिरसगाव देशमुख एक, खैरा एक, नारखेड दोन, नांदुरा सहा, दाताळा एक, मलकापूर एक, सावरगाव दोन, जळगाव जामोद एक, आणि नाशिक येथील एकाचा पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये समावेश आहे.दरम्यान, ५२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोवीड केअर सेंटरनुसार विचार करता  नांदुरा आठ, देऊळगाव राजा  चार, बुलडाणा चार, मोताळा सात, चिखली दोन, जळगाव जामोद आठ, खामगाव सात, मेहकर दहा, सिंदखेड राजा दोन या प्रमाणे कोरोनामुक्त झालेल्यांना सुटी देण्यात आली. कोराना संदिग्ध म्हणून तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ३६,४०६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच ७,९१७ कोरोना बाधीतांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या