शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अमडापूर उपसरपंचावर अविश्‍वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:10 IST

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं. १७ सदस्यांची असून, या सदस्यांना प्रत्येक वार्डातील लोक गावाच्या विकासासाठी निवडून देत असतात; परंतु या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असलेले अर्जुन नेमाडे यांच्या १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या काही विषयांवर ठपका ठेवून १६ सदस्यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे अविश्‍वास ठराव दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं. १७ सदस्यांची असून, या सदस्यांना प्रत्येक वार्डातील लोक गावाच्या विकासासाठी निवडून देत असतात; परंतु या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असलेले अर्जुन नेमाडे यांच्या १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या काही विषयांवर ठपका ठेवून १६ सदस्यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे अविश्‍वास ठराव दाखल केला आहे.दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावामध्ये उपसरपंच अर्जुन नेमाडे हे ग्रा.पं.सदस्याचा मान न राखणे, ग्रा.पं.सदस्यांना एकेरी व आरेतुरेच्या भाषेमध्ये बोलणे, ग्रा.पं.च्या मासिक सभेमध्ये बोलणे, ग्रा.पं.सदस्यांना विश्‍वासात न घेता स्वत: निर्णय घेणे व नागरिकांची दिशाभूल करणे असा ठपका ठेवून ग्रा.पं.चे सदस्य राम शिवराम देशमुख, सरपंच ललिता विष्णू माळोदे, गजानन नारायण वानखडे, गजानन सोनाजी चोपडे, छाया अमोल पाखरे, अंजना अंबादास जुमडे, श्रीमती कमलबाई तुकाराम वानखडे, हमिदाबी शे.ताज, ललिता दिलीप खंदलकर, म.शमीम म.शमशुमर, रेखा भारत खाजभागे, आसमापरविन म.जुबेरआलम, कमरअफजल खान मóोखान, पुंजाजी दगडु गायकवाड, रवींद्र प्रल्हाद काळे, सुनंदा धोंडु देवकर या १६ सदस्यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे सह्यानिशी उपसरपंच अर्जुन शंकर नेमाडे यांच्या विरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. आता येणार्‍या काही दिवसांमध्ये उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.