शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही बागेत पाय ठेवणार नाही; छत्रपती संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 02:15 IST

नागपुरातील रेशीम बागेवरून स्पष्टीकरण

सिंदखेड राजा (बुलडाणा) : अलीकडील काळात नागपुरातील एका बागेचा (रेशिम बाग) उल्लेख सातत्याने होत आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अमराईत एक चांगली बाग उभारून तेथे जाऊ; परंतु दुसऱ्या कुठल्याही बागेत आपण पाय ठेवणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिला.

४२२ व्या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमात मराठा सेवा संघाने खा. संभाजीराजे यांचा मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मराठा विश्वभूषण हा पुरस्कार मराठा सेवा संघाने आपणास दिला; परंतु आपण पुरस्कारासाठी कधीच काम केले नाही. त्यामुळे हा पुरस्कार का स्वीकारावा, असा प्रश्न आपणास पडला होता; मात्र शिवाजी महाराज आणि शाहु-फुलेंचे विचार आपण जपतो, त्यांच्या विचारावर चालण्याचा आपण प्रयत्न केला. त्यांच्या केवळ रक्ताचा नव्हे, तर विचारांचा वारसा आपण जपत असल्यामुळे हा पुरस्कार स्विकारल्याचे ते म्हणाले. शिव-शाहू दौरा गतकाळात राज्यात आपण पूर्ण केला. त्याचे पूर्ण श्रेय हे मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांना जाते. या माध्यमातूनच आपली खरी ओळख जनमाणसाची झाली आणी महाराष्ट्राची आपली खºया अर्थाने ओळख झाली. त्यामुळे हा पुरस्कार अशा सर्व सामान्य व्यक्तींना समर्पित आहे. सारथी प्रकरणाचा उल्लेख करत संस्थेची स्वायत्तता बाधीत होत असेल तर आपण रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.फोर्ट फेडरेशन स्थापनगड किल्ल्यांच्या सवंधर्नासाठी आगामी काळात फोर्ड फेडरेशन स्थापन करणार असून, गड किल्ल्यांचा विकास व संर्वधन आपण करणार आहोत. त्या अनुषंगांने पुरातत्व विभागाशी एक एमओयु (मेमोरॅन्डम आॅफ अंडरस्टॅडींग) सुद्धा करणार असल्याचे खा. संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती