शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर चाचणीशिवाय जिल्हा परिषदमध्ये प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 11:28 IST

Buldhana ZP : आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात ५० हजारांच्या घरात पोहोचत असतानाच वाढेत संक्रमण पाहता जिल्हा परिषद व त्याच्याशी सलग्न असलेल्या कार्यालयांमध्ये आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी मध्यंतरी दिलेल्या एका पत्रानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यामुळे गरजवंतांची होणारी अडचण पाहता ऑनलाईन पद्धतीने तक्रारी तथा तत्सम कामे करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्राधान्य देत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा अस्वार (आस्थापना) यांनी दिली आहे. राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेचा कामाचा व्याप मोठा आहे. त्यातच मधल्या काळात जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत जवळपास २० ते २५ जण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये तातडीचे तथा अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्यांनाच प्रवेश मिळावा या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेशी सलग्न असलेल्या पंचायत समित्यांमध्येही अनुषंगिक आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले.

रॅपिड टेस्ट कॅम्पमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हगेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच येणाऱ्या अभ्यागतांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. त्यात जवळपास ५ टक्के अभ्यागत कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यावरून एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य पाहता अत्यावश्यक व तातडीच्या कामासाठी येणाऱ्यांना किमान ४८ तास अगोदरचा आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह अहवाल असलेल्या अभ्यागतांनाच अहवाल बघून कार्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. १० एप्रिलपासून या निर्णयाची जिल्हा परिषद प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद