शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

 निरूपमा डांगे बुलडाण्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 17:32 IST

बुलडाणा : जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी सोमवारी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देडॉ.निरूपमा डांगे ह्या बुलडाणा जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार आहेत. डॉ.पुलकुंडवार यांचा जवळपास एक वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ शिस्त, शातंतेत गेला.

बुलडाणा : जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी सोमवारी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.  त्यांच्याजागी नवे जिल्हाधिकारी म्हणून नागपूर येथील महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.निरूपमा डांगे येणार आहेत. डॉ.निरूपमा डांगे ह्या बुलडाणा जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी म्हणून २६ एप्रिल २०१७ रोजी पदभार स्वीकारला होता. डॉ.पुलकुंडवार यांचा जवळपास एक वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ शिस्त, शातंतेत गेला. डॉ. पुलकुंडवार यांची कामाबद्दलची असलेली सकारात्मता जिल्ह्याच्या विविध विकास योजनांच्या पाठपुराव्यासाठी मोलाची ठरली. जिल्हा दुष्काळमुक्त झाला पाहिजे यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठीपुढाकार घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय