शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषी महोत्सवात नैसर्गिक रंगांची उधळण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:57 IST

खामगाव: रासायनिक रंगांचे दुष्परिणाम समोर आले. त्यामुळे गेल्या काही  वर्षांमध्ये नैसर्गिक  रंगांना महत्त्व प्राप्त होत असून,  खामगाव येथील कृषी महो त्सवातही नैसर्गिक रंगांची रेलचेल वाढली आहे. रासायनिक रंगांमुळे डोळे आणि  त्वचेला अपाय होत असल्याने, होळीला नैसर्गिक रंग वापरण्याचा सल्ला वैद्यकीय  तज्ज्ञांकडून दिला जातो. शासकीय स्तरावरूनही गेल्या काही वर्षांमध्ये याबाबत  जनजागृती केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रासायनिक रंगांचे दुष्परिणाम समोर आले. त्यामुळे गेल्या काही  वर्षांमध्ये नैसर्गिक  रंगांना महत्त्व प्राप्त होत असून,  खामगाव येथील कृषी महो त्सवातही नैसर्गिक रंगांची रेलचेल वाढली आहे. रासायनिक रंगांमुळे डोळे आणि  त्वचेला अपाय होत असल्याने, होळीला नैसर्गिक रंग वापरण्याचा सल्ला वैद्यकीय  तज्ज्ञांकडून दिला जातो. शासकीय स्तरावरूनही गेल्या काही वर्षांमध्ये याबाबत  जनजागृती केली जात आहे. परिणामी, नैसर्गिक रंगांचे महत्त्त्व वाढत असून, या  रंगांची मागणी लक्षात घेता, खामगाव येथील कृषी महोत्सवात नैसर्गिक रंगांची  चांगलीच विक्री होत आहे. कृषी महोत्सवात आकर्षक नैसर्गिक रंग ३0 ते ५0 रु पयांना ५0 ग्रॅम या दराने विकल्या जात आहे. एक किलो सुका नैसर्गिक हिरवा रंग  तयार करण्यासाठी १0 किलो पालकची पाने लागतात, तर केशरी रंग पळसाच्या  पानापासून तयार केल्या जातो. त्याशिवाय बीट, काळे द्राक्ष आणि जांभूळ यासार ख्या नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगाला कृषी महोत्सवात  चांगलीच मागणी आहे.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव