शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गोपचारात प्रत्येक दुर्धर आजार बरा करण्याची शक्ती! - स्वागत तोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 18:39 IST

निसर्ग कुणाचंही वाईट करीत नाही, फक्त मनुष्याला निसर्गाप्रमाणे बदलता आलं पाहीजे. प्रसिध्द निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांच्याशी साधलेला संवाद.

- अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निसर्गात मनुष्याला नवसंजीवनी देण्याचं सामर्थ्य आहे. मात्र, धकाधकीच्या जीवनातीत ताण-तणाव आणि मरणाच्या भीतीपायी मनुष्य औषधांच्या आहारी गेला आहे. सोबतच रासायनिक खाद्यान्नामुळे आजाराची संख्या झपाट्याने वाढत असली तरी चिंता करण्याचे काहीही एक कारण नाही. कोणताही दुर्धर आजार निसर्गोपचाराने बरा करता होतो, निसर्गामुळेच मनुष्याचे जीवन च्रक सुरू आहे. निसर्ग कुणाचंही वाईट करीत नाही, फक्त मनुष्याला निसर्गाप्रमाणे बदलता आलं पाहीजे. प्रसिध्द निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांच्याशी साधलेला संवाद.

 निसर्गोपचाराने कोणते आजार बरे होवू शकतात? ताप, सर्दी, खोकला यासारख्या सामान्य आजारासोबतच संधीवात, बीपी, कॅन्सर, मनोविकार, हॉर्ट अ‍ॅटक आणि मधूमेह दूर करण्याचे सामर्थ्य निसर्गात आहे.  प्राचीनकाळी ऋषीमुनींनी दुर्धर शस्त्रक्रीयाही निसर्गोपचाराने केल्या आहेत. परंतु, अंधानुकरणाने मनुष्य पाश्चात्य औषधांच्या आहारी गेला आहे. समाजात आजारांची संख्या वाढण्याचे नेमके कारण काय? बदलती जीवन शैली आणि धकाधकीच्या जीवनातील ताण तणाव हेच मानवी समाजात विविध आजार वाढण्याचे प्रमुख कारणे आहेत. मात्र, मानवाचा कितीही दुर्धर आणि जुनाट आजार बरा करण्याचे सामर्थ्य नैसर्गिक वनस्पतीत आहे. पशू-पशी निसर्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे ते निरोगी आहेत. याउलट मनुष्य विविध औषधांवर अवलंबून आहे. औषधांच्या अतिरेकांमुळेच विविध आजाराच्या संख्येत भर पडतेय.

निरोगी आयुष्यासाठी काय केलं पाहीजे?  कोणत्याही वनस्पतीकडे लाकूड म्हणून नव्हे तर, संजीवनी म्हणून बघा. जेवणात हलक्या आहाराचा समावेश करा. शक्यतोवर नैसर्गिक आहारच घ्या.आहार,विहार आणि विचारांमुळे मानवाला अनेक दुर्धर आजार जडले आहेत. मनशुध्द आणि सकारात्मक असेल तर कोणताही आजार मनुष्याच्या शरीरावर आघात करू शकत नाही. याउलट मन अस्थीर आणि अशुध्द असेल तर कोणत्याही औषधांचा कोणताही परिणाम शरीरावर जाणवणार नाही. निसर्गोपचाराबाबत विदेशात कोठे आपली व्याखान झालीत ?भारतीय नागरिकांना निरोगी आयुष्य प्रदान करण्यासाठी आपण चळवळ उभी केली आहे. भारतातील विविध ठिकाणी आजपर्यंत तब्बल ८५०० हजारांपेक्षा जास्त व्याखानं दिलीत. या व्याख्यानाचा अनेकांना लाभ झाला. मात्र, विदेशात आपण एकदाही व्याख्यानाच्या निमित्ताने भेट दिली नाही. मात्र, अमेरीका, युरोप, कॅनाडा, श्रीलंका आणि थायलंड सारख्या १२ देशातील अनिवासी भारतीयांसाठी आपण नि:शुल्क सेवा देत आहे. भारतात निरोगी समाजाची निर्मिती हेच आपले अंतिम ध्येय आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाHealthआरोग्यinterviewमुलाखत