शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

नांदुरा अर्बन बँक निवडणुकीत प्रगती पॅनल विजयी

By admin | Updated: September 28, 2016 01:03 IST

प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार विजयी.

नांदुरा (जि.बुलडाणा), दि. २७- येथील दि नांदुरा अर्बन को-ऑप. बँकेच्या नवीन संचालक मंडळ निवडीसाठी २५ सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी २६ सप्टेंबर रोजी झाली असून, त्यामध्ये प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. विद्यमान अध्यक्ष अविनाश नाफडे व कार्यकारी संचालक अरूण पांडव, उपाध्यक्ष चंपालाल झंवर, भरतकुमार भुतडा, सतराम हरगुनानी, प्रल्हाद भारंबे, अनूप कोलते, श्याम चोपडे, विठ्ठलदास डागा, जगन्नाथ डांगे, गणेश नथ्थाणी, आशादेवी प्रकाश खंडेलवाल, सुमन राकेश मिहाणी, विजयी झाले. तर लक्ष्मण खोंदील व साहेबराव जवरे हे दोन संचालक अगोदरच अविरोध निवडून आलेले आहेत. तर प्रत्यक्ष मतदानाच्या मतमोजणीनंतर प्रगती पॅनलचे आणखी काही उमेदवार निवडून आले आहेत. अविनाश नाफडे यांना ५७९१ मते मिळाली. तर कार्यकारी संचालक अरूण पांडव ४९८८, उपाध्यक्ष चंपालाल झंवर ५८७0, भरतकुमार भुतडा ५६४६, सतराम हरगुनानी ४५७१, प्रल्हाद भारंबे ५५२६, अनूप कोलते ५२२७, श्याम चोपडे ५६३९, विठ्ठलदास डागा ६२४१, जगन्नाथ डांगे ५९३६, गणेश नथ्थाणी ५८८१, आशादेवी प्रकाश खंडेलवाल ६४१0, सुमन राकेश मिहाणी यांना ५६५३ मते मिळाली आहेत. पराभुत अपक्ष उमेदवार सत्यनारायण हरकुट यांना ३८७५, शीलाताई पेठकर १३९५, सुरेश पेठकर २७५८, प्रतिभा राठोड ११0५, प्रवीण भुतडा यांना १९६७ मते मिळाली आहेत.