शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नांदुरा (बुलडाणा) : मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वीच सभेत गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:51 IST

नांदुरा (बुलडाणा) : वेगळा विदर्भ व सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या  अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन द्या, अशा घोषणा देत काही युवकांनी मु ख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सभास्थळी गोंधळ घातला. यावेळी निदर्शकांनी काळे झेंडे  दाखवले. तर काही जणांनी खुच्र्याची फेकाफेकही केली.

ठळक मुद्देकाळे झेंडे दाखविले खुच्र्यांची फेकाफेक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा (बुलडाणा) : वेगळा विदर्भ व सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या  अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन द्या, अशा घोषणा देत काही युवकांनी मु ख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सभास्थळी गोंधळ घातला. यावेळी निदर्शकांनी काळे झेंडे  दाखवले. तर काही जणांनी खुच्र्याची फेकाफेकही केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहताच काही युवकांनी हातातील काळे झेंडे  दाखवून घोषणाबाजी केली. कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था अपुरी पडल्याने खुर्चीवर  बसलेल्या काही लोकांना ऐन वेळेवर उठावे लागले. त्यामुळे या लोकांनी खुच्र्या फेकाफेक  केल्याचा प्रकारही घडला. यावेळी पोलीस व भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना शांत केले व  त्यांची बसण्याची व्यवस्था केली. जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी प्रेमलता सोनुने  यांनी  शिवाजी पुतळ्य़ानजीक आंदोलन केले. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही  आंदोलन केले. 

काँग्रेस, मनसे कार्यकर्ते स्थानबद्ध!राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शासन गंभीर नाही, पूनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे आदी  मुद्दे घेऊन आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना  पोलिसांनी आंदोलनापूर्वीच स्थानबद्ध केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा