शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माझे आरोग्य, माझी जबाबदारी "हे व्रत प्रत्येकाने अंगीकारावे - पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:27 IST

आपणही घरातच थांबून या लढ्याचे भागीदार व्हावे. " माझे आरोग्य, माझी जबाबदारी "हे व्रत प्रत्येकाने अंगीकारावे असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी जळगाव जामोद येथे केले .    

जळगाव: देशात कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन  विविध उपाययोजना राबवित आहे.  प्रत्येक नागरिक आपापल्या परीने कोरोना विरोधात लढा देत आहे. आपणही घरातच थांबून या लढ्याचे भागीदार व्हावे. " माझे आरोग्य, माझी जबाबदारी "हे व्रत प्रत्येकाने अंगीकारावे असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी  शनिवार 4 एप्रिल रोजी जळगाव जामोद येथे केले .           कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून" माझे आरोग्य, माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक" हा उपक्रम राबवण्यात येत आहे . या उपक्रमाअंतर्गत पोलीस अधीक्षक स्वतः ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जनजागृती करीत आहे.त्या अनुषंगाने ४ एप्रिल रोजी त्यांनी  जळगाव जामोद  तालुक्यातील काही गावांना व शहरी भागांना भेटी दिल्या.                                      पोलीस अधीक्षक  हे ठीक ठिकाणी जाऊन लॉक डाउनचे पालन होत आहे की नाही, गावात संसर्गित व्यक्ती आहेत का?, किती लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे याची विस्तृत माहिती घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे यासंदर्भात जनजागृती करीत आहे. यावेळी  नगराध्यक्षा सीमाताई डोबे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे ,पोलीस निरीक्षक सुनील जाधव व त्यांचे सर्व पोलीस  अधिकारी , नगरसेवक श्रीकृष्ण केदार,  कैलास डोबे,  बाबुभाई जमादार,  सय्यद हुसेन डायमंड  आदींची  यावेळी  उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)   

गरजूंना  मदतीचा  हात  द्या-  आमदार डॉ. संजय  कुटेलॉक डाऊन च्या  पृष्ठभूमीवर  काही  कुटुंबांकडे  जर  जीवनावश्‍यक वस्तूंची  टंचाई असेल  तर  अशा कुटुंबांना  इतरांनी  मदत करावी.  कारण कोणीही उपाशी  राहू नये  याची काळजी  शेजारच्या  व गावातील  कुटुंबांनी घेतळी पाहिजे, असे मत  माजी कामगार मंत्री  तथा जळगाव जामोद  मतदारसंघ चे आमदार  डॉ. संजय कुटे यांनी  व्यक्त केले. कोरोना  व्हायरस या  आजाराच्या पृष्ठभूमीवर  लॉक डाऊन मध्ये  आपण सर्वजण घरीच राहत असताना  घरातील वातावरण हे  आनंदी ठेवा, हसत-खेळत  व एकमेकांना मदत करीत  दिवस घालवा.  तसेच  पोलीस विभाग , आरोग्य विभाग , महसूल विभाग  व नगर परिषद विभाग  यांना  पूर्ण सहकार्य करावे आणि सोशल  डिस्टसिंग चा  नियम  नेहमी पाळा. आपण सर्वांनी घरात थांबूनच  कोरोना विरुद्ध युद्ध लढायचे आहे, असा सल्लाही  आमदार डॉ. संजय कुटे यांनी यावेळी दिला. आणि मतदार संघातील सर्व जनतेचे आभार मानले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद