शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या; शेजारीच निघाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 17:40 IST

खेर्डा येथील दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना सात डिसेंबर रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देरितेश गजानन देशमुख असे आरोपीचे नाव असून मृत महिलेच्या घराजवळच तो राहत होता.आरोपीने त्याच्या पत्नीजवळच लैंगिक अत्याचार व खून केल्याची  कबुली दिली.

जळगाव जामोद: बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या खेर्डा येथील दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना सात डिसेंबर रोजी उघडकीस आली. दरम्यान ठसे तज्ज्ञ, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सीक नमुने घेणाºया पथकाने घटनास्थळी हजेरील लावत अनुषंगीक नमुने घेतले असून श्वानाने थेट आरोपीच्या घर गाठल्याने अत्याचार करणाºयास दुपारी दोन वाजताच अटक करण्यात आली आहे. रितेश गजानन देशमुख असे आरोपीचे नाव असून मृत महिलेच्या घराजवळच तो राहत होता. या कृत्याबाबत आरोपीने त्याच्या पत्नीजवळच लैंगिक अत्याचार व खून केल्याची  कबुली दिली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. अद्याप मृत महिलेच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला नसला तरी सकृत दर्शनी लैंगिक अत्याचार करून दिव्यांग महिलेची हत्या झाल्याच्या बाबीस त्यांनी पुष्टी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद