शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये मूग खरेदीचा शुभारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:50 IST

मेहकर : मेहकर कृउबासमध्ये १६ ऑगस्ट रोजी नवीन मूग खरेदीचा शुभारंभ सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देसभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांच्या हस्ते शुभारंभ मुगाला पाच हजार एक रुपये भाव देण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर कृउबासमध्ये १६ ऑगस्ट रोजी नवीन मूग खरेदीचा शुभारंभ सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांच्या हस्ते करण्यात आला.महारचिकना येथील शिवाजी घुगे व कोनाटी येथील कैलास वायाळ यांनी प्रत्येकी १0 पोते मूग विक्रीस आणले होते. त्या मुगाला पाच हजार एक रुपये भाव देण्यात आला. यावेळी सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांच्या हस्ते शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अडते तेजराव म्हस्के, सोपानराव गारोळे, संचालक दत्ता शेळके, गजानन भोकरे, संजय सवडतकर, राजू चव्हाण, नारायण काबरा, सुरेश काळे, सचिव श्री.भि. बंगाळे, सहसचिव वि.ना. देशमुख, स.रा. बार्डेकर, प्र.ना. देशमुख, अ.य. माजरे, रा.म. चौधरी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.