शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

बुलडाण्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात हालचाली गतिमान होण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:59 IST

Medical College : आमदार संजय गायकवाड यांनी मुंबई येथे आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांची भेट घेऊन चर्चा केली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  येथे प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून २३ डिसेंबर रोजी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबई येथे आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांची भेट घेऊन चर्चा केली. बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. मध्यंतरी तीन सदस्यीय समितीनेही पाहणी केली होती. शहरातील तीन जागांची पाहणी करण्यात आली होती. सुमारे ४५० कोटी रुपये बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भाने आमदार संजय गायकवाड यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी चर्चा केली. त्यामुळे बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा आहे. यासंदर्भाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आ. संजय गायकवाड यांनी यापूर्वी मागणी केली होती.  त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली होती. आता आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांची या प्रश्नी भेट घेतल्यामुळे बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSanjay Gaikwadसंजय गायकवाड