शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील ५४६ जणांना स्वगृही पाठविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:16 IST

५४६ मजुर, नागरिक तथा पर्यटकांना स्वगृही पाठविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

बुलडाणा: जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील जवळपास ५४६ मजुर, नागरिक तथा पर्यटकांना स्वगृही पाठविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या नऊ राज्यातील व्यक्तींकडे जवळपास दहा वाहने उपलब्ध असल्याचीही माहिती असून आंतरराज्य प्रवासासाठी जिल्हाधिकारी किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांची परवानगी मिळणे ही अनिवार्य आहे.त्यानुषंगाने केंद्र सरकारने मजूर, पर्यटकांना त्यांच्या स्वगृही जाण्यास मान्यता दिली असली तरी जोपर्यंत तांत्रिक बाबींची पुर्तता होत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष या नागरिकांचे प्रस्थान होणे काहीसे कठीण आहे.बुलडाणा जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील १६२, मध्यप्रदेशताील ३३, झारखंडमदील ६९, महाराष्ट्रातील उर्वरित भागातील १४०, तेलंगणातील पाच, बिहारमधील ३२, आंध्रप्रदेशमधील आठ, गुजरातमधील एक, उत्तराखंडमधील चार जणांचा समावेश आहे. या सर्व व्यक्ती आपल्या स्वगृही जाण्यास इच्छूक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असून त्याचा मास्टर पॅलनही प्रशासनाने बनविला आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाLabourकामगार