शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘मिठाची मिठाई’ देऊन लोणार येथे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:17 IST

लोणार : दारिद्रय़रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते नितीन शिंदे यांनी पदाधिकार्‍यांसोबत तहसील  कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला  मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पद्धतीने आंदोलन करून सणासुदीच्या दिवसात साखर वाटप करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देदारिद्रय़रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याचा निषेधअभिनव आंदोलन : सणासुदीच्या दिवसात साखर वाटप करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : दारिद्रय़रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते नितीन शिंदे यांनी पदाधिकार्‍यांसोबत तहसील  कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला  मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पद्धतीने आंदोलन करून सणासुदीच्या दिवसात साखर वाटप करण्याची मागणी केली.भाजप सरकारने ऐन सणासुदीच्या काळात साखर बंद केल्याने तालुक्यातील सुमारे ९000 दारिद्रय़रेषेखालील, तर ६५00 अंत्योदय कुटुंबांची यंदाची दिवाळी गोड होणार नाही. शासनाने बीपीएल कुटुंबांची साखर बंद करून गरिबांना चहा पिणेही अवघड केले आहे. अंत्योदय कुटुंबांनाही अल्प दरात मिळणारी साखर २0 रुपये केली आहे. सण उत्सव सुरू असताना योग्य निर्णय न घेता राज्य सरकारने केंद्राचा निर्णय म्हणून हात झटकले आहेत. राज्य सरकारने तिजोरीतून काही निधी खचरून पात्र धारकांना साखर उपलब्ध करून द्यावी, केंद्राने इंधन दरवाढीतून लुटलेला पैसा गरिबांसाठी साखर खरेदीवर वापरावा, असे सांगून रेशन व्यवस्था संपविण्याचे षड्यंत्र सरकार रचत असल्याचा आरोप नितीन शिंदे  यांनी केला. गोरगरिबांच्या तोंडची साखर हिरावून घेऊ नका, असे सांगत कार्डधारकांना दिवाळीसाठी साखर उपलब्ध करून न दिल्यास संबंधित अधिकारी व भाजपा पदाधिकार्‍यांना ऐन दिवाळीच्या दिवशी पुन्हा मिठाची मिठाई भेट देण्याचा इशारा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी नगराध्यक्ष भूषण मापारी, साहेबराव पाटोळे, शेख असलम शेख कासम, माजीद कुरेशी, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते एजाज खान उपस्थित होते.