शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त खामगाव शहरात मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:27 IST

खामगाव : अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त विश्व हिंदु परिषद व बजरंग दलातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. 

ठळक मुद्देविश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने १४ आॅगस्टरोजी शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली.विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

खामगाव : अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त विश्व हिंदु परिषद व बजरंग दलातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने १४ आॅगस्टरोजी शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातीलच नव्हेतर विदर्भातील अनेक ठिकाणाहून आलेले विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोटारसायकल रॅलीचे नेतृत्व बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक अमोलभाऊ अंधारे यांनी केले होते. जय भवानी जय शिवाजी, हरहर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणांनी शहर दणाणून गेले होते. रॅलीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. काहींनी पुष्पवृष्टी करीत तर काही ठिकाणी फटाक्यांच्या आतीषबाजीत स्वागत झाले. रॅलीत सहभागी युवकांमध्ये देशप्रेम दिसून येत होते. रॅलीचा समारोप शहरातील कोल्हटकर स्मारक मंदिरासमोर झाला. याठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होेते. शामसुंदर गोरक्षण संस्थान पारस येथून हभप लक्ष्मीनारायण दायमा महाराज यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी युवकांना संबोधित केले. भाषणासाठी युवकासह महिला, पुरुषांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव