शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांच्या चिमुकलीसह मातेची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:53 IST

तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत ये त असलेल्या शेलगाव काकडे येथे एका विवाहित महिलेने तीन  महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उ परोक्त घटना २४ ऑगस्टला उघडकीस आली.

ठळक मुद्देशेलगाव काकडे येथील घटनाविहिरीत उडी घेऊन आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत ये त असलेल्या शेलगाव काकडे येथे एका विवाहित महिलेने तीन  महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उ परोक्त घटना २४ ऑगस्टला उघडकीस आली.शेलगाव काकडे येथील समाधान सरकटे यांच्या सिंधू या मुलीचे  लग्न कोलवड येथील अमोल जाधव या इसमासोबत दोन वर्षांपूर्वी  झाले होते. अमोल हा नाशिक येथे मोलमजुरीचे काम करून  संसाराचा गाडा चालवित होता. या संसार वेलीवर मुलीचा जन्म  झाला. सिंधूचे बाळंतपण माहेरी शेलगाव काकडे येथे झाल्यानंतर ती  नाशिकला परत गेली. काही दिवस तेथे राहिल्यानंतर परत शेलगाव  काकडे येथे मुलीसह आली. आई-वडिलांसोबत राहत असताना  जीवनात घडलेल्या घटनांमुळे आणि अमोल जाधव याच्या  व्यसनीपणामुळे सिंधू जीवनाला कंटाळली.  नैराश्य कायम मनात  घर करून बसले. अखेर २४ ऑगस्टला सकाळी मनोहर उत्तमराव  आव्हाळे यांच्या शेतातील विहिरीत तिने चिमुकली अर्चनासह उडी  घेऊन आत्महत्या केली. तिचा भाऊ सतीश हा विहिरीवर गुरांना  पाणी पाजण्यासाठी गेला असता भाची अर्चना ही पाण्यावर तरंग ताना दिसली. त्याने लागलीच घरात सिंधूची चौकशी केली असता  ती आढळून आली नाही. मनोहर आव्हाळे यांना माहिती मिळताच  त्यांनी गावातील लोकांच्या सहकार्याने सिंधूचा विहिरीत शोध घे तला. तेव्हा तिचेही प्रेत विहिरीत सापडले. उपरोक्त घटनेची माहिती  सतीश समाधान सरकटे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली.  पुढील तपास पीएसआय दीपक राणे करीत आहेत.