शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी केल्याप्रकरणी मॉन्टे कॉर्लो कंपनीला २१ हजाराचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:05 IST

Khamgaon News वीज चोरी केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील एका कंत्राटदार कंपनीस २१ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रस्ता विस्तारीकरणादरम्यान पुलाचे बांधकाम करताना वीज चोरी केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील एका कंत्राटदार कंपनीस २१ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. याप्रकारामुळे रस्ताकाम करणाºया कंत्राट कंपन्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.नांदुरा रोडवरील पारखेड फाटा ते पहुरजीरा-माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, शेलोडी शिवार ते टेंभूर्णा अकोला रोडपर्यंत रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान टेंभूर्णा नजीक पुलाच्या बांधकामासाठी वीज चोरी करण्यात येत असल्याचे समजताच महावितरणच्या अधिकाºयांनी १८ जानेवारी रोजी सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकला होता. यावेळी घटना स्थळावरून लोखंडी सळई कापण्याचे कटर, तीन सॉकेट, लाईट, वायर असे साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, वीज वितरण कंपनीने अहमदाबाद येथील मॉन्टे कॉर्लो कन्स्ट्रक्शन कंपनीस २१ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.रस्ता विस्तारीकरणाचे काम घेतलेल्या कंत्राटदार कंपनीकडून सहा ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. यापैकी एकाच ठिकाणी विजेची चोरी पकडण्यात आली आहे. उर्वरीत पाचही ठिकाणी कंपनीने वीजेचा अवैध वापर केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :khamgaonखामगावmahavitaranमहावितरण