शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिकाऱ्यांचा बनाव करून खात्यातून उडवतात पैसे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 12:11 IST

Cyber Crime News ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बँकेतून बोलत असल्याचे सांगत मोबाइलवरील ओटीपी क्रमांक मागून अनेकांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. या प्रकाराच्या तक्रारी  बुलडाणा सायबर सेलकडे करण्यात आल्या आहेत. तातडीने आलेल्या तक्रारींवर पोलिसांनी  सूत्रे हलविल्यानंतर पैसे परत आणण्यात यश आले आहेत; मात्र काही प्रकरणात तक्रारकर्त्यांनी दिरंगाइ केल्याने असे , पैसे परत आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले.   ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात येते. खूप दिवसांपासून पासवर्ड बदलला , नसल्याचे सांगत पासवर्ड बदलण्याच्या नावाखाली त्यांच्या मोबाइलवर आलेला   ओटीपी मागून बँक खात्यातील रक्‍कम , पळविल्याचे समोर आले आहे.  तर काही प्रकरणात मेसेंजरवर  मित्राचे खाते हॅक करून त्यामधून पैसे , मागून फसवणूक करण्यात आली . त्यानंतर विदेशातून गिफ्ट आल्याचे सांगत त्याची कस्टम ड्युटीचे शुल्क , भरण्याच्या नावाखाली अनेकांना   फसविल्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

३३ लाखांची फसवणुक जिल्ह्यात जानेवारी ते  ऑक्टाेबर दरम्यान २८ जणांची  ऑनलाइन फसवणुक करण्यात आली आहे. नागरिकांची जवळपास ३३ लाख रुपयांनी  फसवणुक करण्यात आली आहे. परराज्यातील भामट्यांनी सर्वाधीक फसवणुक केली आहे. आमिषाला बळी पडल्यामुळे फसवणूक हाेत आहे. विविध आमीषे दाखवून लाेकांची आऑनलाइन फसवणुक करण्यात येत आहे.

बॅंकेतून कुणीही एटीएमविषयी माहिती मागत नाही. तसेच परराज्यातून आलेल्या मॅसेजला नागरिकांनी प्रतिसाद देउन नये.फसवणुक झाल्यास तातडतीने सायबर सेल व पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. - प्रदीप ठाकूर,ठाणेदार सायबर सेल, बुलडाणा 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँकbuldhanaबुलडाणा