शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 20:10 IST

मानोरा - तालुक्यातील सोमेश्वरनगरातील एका अल्पवयीन मुलगी तिज उत्सव कार्यक्रमाला गेली असता, आरोपीने तिचा विनयभंग केल्याची तक्रार १६ आॅगस्टला रात्री दरम्यान देण्यात आली. यावरून १७ आॅगस्टला मानोरा पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलगी सोमेश्वरनगरातील रहिवासीमानोरा पोलिसांनी आरोपीविरूद्ध दाखल केला गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा - तालुक्यातील सोमेश्वरनगरातील एका अल्पवयीन मुलगी तिज उत्सव कार्यक्रमाला गेली असता, आरोपीने तिचा विनयभंग केल्याची तक्रार १६ आॅगस्टला रात्री दरम्यान देण्यात आली. यावरून १७ आॅगस्टला मानोरा पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.तिज उत्सव कार्यक्रम आटोपून घरी परत जाताना आरोपी विष्णू अमरसिंग पवार याने १६ आॅगस्टच्या रात्रीदरम्यान सदर मुलीचा विनयभंग केला. पिडीत मुलीच्या वडिलाने दिलेल्या तक्रारीहून आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३५४, ५०६, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ७, ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल काटकाडे, मदन पुणेवार करीत आहेत.