मोताळा (जि. बुलडाणा): गावाच्या नाल्यामध्ये एकटी शौचास गेल्याचे पाहून एका युवकाने २0 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना खरबडी येथे १६ फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या बाबत पीडित विवाहितेने तक्रार दिली की, सोमवारी आपल्या घराशेजारील गावाच्या नाल्यामध्ये सौचास गेली होती; दरम्यान आरोपी सचिन अनिल किनगे वय २१ रा. खरबडी याने विनयभंग केला. यावरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दुय्यम ठाणेदार आर.टी. शेवाळे करीत आहे.
खरबडी येथे विवाहितेचा विनयभंग
By admin | Updated: February 18, 2015 01:09 IST