शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आमदार संजय रायमुलकर  किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:22 IST

MLA Sanjay Raimulkar ऑक्सीजन सिलींडरची कॅप व लॉकची पाहणी करताना घडलेल्या किरकोळ अपघातात जखमी झाले आहेत.

बुलडाणा: पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमुलकर हे चंद्रपूर जिल्ह्यात दौऱ्यावर असताना ऑक्सीजन सिलींडरची कॅप व लॉकची पाहणी करताना घडलेल्या किरकोळ अपघातात जखमी झाले आहेत.

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आक्सापूर येथील आरोग्य वर्धिनी उपकेद्राच्या पाहणीदरम्यान १० फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. आ. रायमुलकर हे सध्या पंचायत राज समितीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तेथे आरोग्य उपकेद्रातील ऑक्सीजन सिलींडरची पाहणी करताना ही घटना घडली. यात त्यांच्या हाताला किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने या घटनेत गंभीर अशी इजा झाली नसल्याचे त्यांच्या सोबतच असलेले स्वीय सहायक रुपेश गणात्रा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या त्यांचा पीआरसीचा दौरा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Raymulkarसंजय रायमुलकरbuldhanaबुलडाणाchandrapur-acचंद्रपूर