शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे अनुदान होणार खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:12 IST

बुलडाणा : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे बचत गट असणे आवश्यक चार नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहय्यता बचत गटांनामिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे.त्यामध्ये साडेतीन लक्ष रूपयांच्या कमाल मर्यादेत नऊ ते १८ अश्वशक्तीचामीनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने अर्थात कल्टीव्हेटर, रोटॅव्हेटर अथवाट्रेलरचा समावेश असणार आहे.त्यासाठी ९० टक्के शासकीय अनुदान आणि दहा टक्के स्वयंसहाय्यता बचत गटाचाहिस्सा राहणार आहे. या योजनेद्वारे वस्तू स्वरूपात मिळणार्या लाभांचेहस्तांतरण रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.त्यानुषंगाने इच्छूक बचत गटांनी विहीत नमुन्यातील अर्ज चार नोव्हेंबर२०१७ पूर्वी बुलडाणा येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्याकार्यालयात सादर करावे. अर्जासोबत बचत गट नोंदणी बाबत सक्षमअधिकार्याच्या नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत, बचत गटातील मूळसदस्यांची यादी, घटना व नियमावलीची प्रत, बचत गटातील सर्व सदस्यांचेजातीचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र सादरकरावे. त्यासंदर्भात काही अटीही निर्देशीत केलेल्या आहेत. त्याचे पालनकरीत हा अर्ज भरणे आवश्यक आहे.

टॅग्स :agricultureशेती