शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

दुध व्यवसायातून झाली रोजगार निर्मीती!

By admin | Updated: January 7, 2017 02:27 IST

बुलडाणा जिल्ह्यात हजारो तरुणांनी दुग्धव्यवसायात रोजगार शोधला आहे.

बुलडाणा, दि. ६- शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूवीर्पासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्‍चितपणे शाश्‍वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्य चांगला परवडतो. त्यामुळे या व्यवसायातून आज जिल्ह्यात हजारो तरुणांनी आपला रोजगार शोधला आहे.शेतीला आर्थिक जोड म्हणून दुध व्यवसायकडे पाहले जात असतांना ग्रामीण भागास शहरी भागात वाढती दुधाची गरज लक्षात घेतला, आज जिल्ह्यातील युवक खाजगी व संस्थांच्या माध्यमातून दुध विक्री व्यवसायाकडे वळला आहे. जिल्ह्यात जवळपास ६७ शासकीय दुधसंस्था व सात खाजगी दुधसंस्था पाकिटबंद दुध निर्मिती करण्यात कार्यरत आहे. रोजगारासाठी दुधसंस्थाचा हातभारजिल्ह्यात प्रतिदिन ५ लाख १४ हजार लिटीर दुध उत्पादन होते. यातून अनेकांनी आपला रोजगार शोधला. आज दुध उत्पादक संस्थांनी रोजगार निर्मीतीची नविन संधी उलब्ध करुन दिली आहे. बोराखेडी, डोमरुळ, मलकापूर, खरबडी, धाड याशिवाय जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या बोधवड येथील दुधसंस्थाकडे ग्रामीण भागातील लहान मोठा दुध व्यवसायीका कडून दुध पुरवठा केला जातो. त्यांना चांगला दर ही मिळतो. शिवाय जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडून दुध व्यवसायासाठी विविध प्रोत्साहपर योजना राबवून दुध व्यवसाय व रोजगार निर्मितीला चालना देण्याचे काम आज केले जात आहे.