शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:26 IST

डोणगाव :  पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील बेलगाव येथील घटना

बुलडाणा न्यूज नेटवर्कडोणगाव :  पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.बेलगाव येथील दयाराम फकीरा इंगळे यांचा एकुलता एक मुलगा शुभम दयाराम इंगळे (१७) हा ३० मार्चला दुपारी काही मुलांसोबतच पोहण्यासाठी महादेव ओलांडा शेतशिवारात गेला होता. विहिरीत त्याने उडी मारली; मात्र तो विहिरीतील पाण्यातून बाहेर आला नाही. त्याला पोहणे येत होते; मात्र तो विहिरीतील पाण्यातून बाहेर न आल्याने  तेथे उपस्थित असलेल्या मुलांनी आरडाओरड केली. तेव्हा शेजारील शेतातील लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. सोबतच विहिरीत शुभमचा शोध घेतला; मात्र तोवर शुभमची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी मृत शुभमच्या वडिलांनी डोणगाव पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर