शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:37 AM

​​​​​​​सिंदखेडराजा :  शुक्रवारी होत असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेड  राजा नगरी सज्ज झाली असून, अनेक जिजाऊ भक्तांचे पाय आता मातृतीर्थाकडे वळू  लागले आहेत. त्यानुषंगाने सिंदखेड राजातील राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवरही  रोषणाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर करण्यात आली आहे रोषणाई महापुजेचे आयोजन 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा :  शुक्रवारी होत असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेड  राजा नगरी सज्ज झाली असून, अनेक जिजाऊ भक्तांचे पाय आता मातृतीर्थाकडे वळू  लागले आहेत. त्यानुषंगाने सिंदखेड राजातील राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवरही  रोषणाई करण्यात आली आहे.१२ जानेवारीला सकाळी सूर्याेदयी राजे लखुजीराव जाधव यांच्या वाड्यातील जिजाऊ जन्मोत्सव स्थळी महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संघटना,  राजकीय, शासकीय अधिकारी यांच्यावतीनेसुद्धा महापुजेचे आयोजन येथे केले आहे.  सूर्योदयापासूनच महापुजेनंतर मॉ जिजाऊंच्या दर्शनासाठी येथे रांगा लागतात. जागोजागी  सुरक्षा कठडे, राजवाडा परिसरात टेहाळणी कॅमेरे, वाहनतळ, तसेच जिजाऊ सृष्टीच्या  परिसरात मंडप दुकानाची व्यवस्था, रंगरंगोटी करून मातृतीर्थ नगरी जिजाऊ जन्मो त्सवासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :jijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाbuldhanaबुलडाणा